मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याचा हलवा

Photo of Banana dessert by Sonali Jog at BetterButter
560
0
0.0(0)
0

केळ्याचा हलवा

Sep-17-2018
Sonali Jog
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याचा हलवा कृती बद्दल

गणपती बाप्पा ला नैवेद्य प्रसाद

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव

साहित्य सर्विंग: 4

  1. केळी 2-3
  2. नारळाचा चव 2 चमचे
  3. साखर 1 वाटी / आवडीप्रमाणे
  4. दूध 1 वाटी अंदाजे
  5. गुळ 2 चमचे
  6. तूप 2 चमचे
  7. केशर वेलदोडा सुकामेवा आवडीनुसार

सूचना

  1. कढईत तूप गरम करा.
  2. त्यात कुस्करून केळी घालून परता.
  3. नारळ घालून परतून काढा.
  4. वरील सर्व साहित्य घालून छान एकजीव करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर