Photo of PANCHKADYA by Aditi Bhave at BetterButter
843
0
0.0(0)
0

पंचखाद्य

Sep-19-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचखाद्य कृती बद्दल

बाप्पाचे आवडते पंचखाद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. सुकेखोबरे - 1 वाटी
  2. खडीसाखर- 1 वाटी
  3. Dryfruits - अर्धी वाटी
  4. खसखस - पाव वाटी
  5. खारीक -7-8

सूचना

  1. खसखस भाजून घ्यावी
  2. सुकेखोबरे किसून भाजून घ्यावे.
  3. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
  4. खारीक बारीक करून घ्यावी .
  5. सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यावे.
  6. साखर मिक्स करावी. dry fruits घालून मिक्स करावे.
  7. पंच खाद्य तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर