मुख्यपृष्ठ / पाककृती / खसखस शेवई खीर

Photo of Khskhs seway kheer. by Anita Bhawari at BetterButter
1180
1
0.0(0)
0

खसखस शेवई खीर

Sep-20-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खसखस शेवई खीर कृती बद्दल

गोडाचा नैवेद्य.

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्धा लिटर दूध
  2. 2 छोटाचमचाभर खसखस
  3. शेवया 1वाटी
  4. बेदाणे
  5. काजू
  6. बदाम
  7. केसर काड्या
  8. साखर
  9. तुप
  10. चिमूटभर मीठ
  11. वेलची पावडर

सूचना

  1. दुध तापत ठेवून ऊकळी आल्यावर शेवया व साखर घालावी
  2. मिक्स काजू बदाम बेदाणे वेलची पावडर घालून मिश्रण चांगल हलवून घ्या वरतुन तुपाची धार टाकून केसर काड्या अवशकतेनुसार घालून 1 ऊकळी काढून घ्यावेत.
  3. खसखस ची बारीक पेस्ट करून घ्या दुध टाकून शेवटी खीर मध्ये मिक्स करून घ्यावेत. गॅस बंद करावा चिमूटभर मीठ टाका
  4. गरम किंवा थंड खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर