मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी भात

Photo of Keshari bhat by Chayya Bari at BetterButter
0
5
0(0)
0

केशरी भात

Sep-21-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी भात कृती बद्दल

नारळी पौर्णिमा सणाला हमखास बनविला जाणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती पुलाव तांदूळ 2 वाट्या
  2. साखर 1.5 वाटी
  3. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा
  4. लवंग 5
  5. साजूक तूप 4,6 चमचे
  6. खोवलेला नारळ 2 वाट्या
  7. काजू 8
  8. आवडीप्रमाणे dryfruits
  9. केशरी रंग आवश्यकतेप्रमाणे
  10. मीठ चिमुटभर,तेल 1 चमचा भातात
  11. सुके खोबरे किस 4 चमचे

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये भात कमी पाणी घालून मोकळा शिजवून घ्यावा .तांदूळ चिमुटभर मीठ व 1 चमचा तेल घालावे
  2. आता तुपात काजू तळून घ्यावे खोबरे किसून घ्यावे
  3. तूप तापवून लवंगाची फोडणी करावी मग ओल्या नारळाचा चव परतावा मग भात व केशरी रंग घालून मिक्स करावे मग साखर घालून छान हलवून घ्यावे
  4. मंद गॅसवर वाफ काढावी कडेने 2 चमचे साजूक तूप सोडावे काजू व dryfruits घालावे मिक्स करावे
  5. आता सुक्या खोबऱ्याचा किस घालावा केशरी भात तयार
  6. गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर