मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा चीज भाजी

Photo of Batata Cheese Bhaji by Vaishali Joshi at BetterButter
0
2
0(0)
0

बटाटा चीज भाजी

Sep-21-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा चीज भाजी कृती बद्दल

नैवेद्यात जरा वेगळ्या चवीची भाजी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. बटाटे ३ मोठे
 2. हिरव्या मिरच्या २ चिरुन
 3. कोथिंबीर चिरलेला
 4. लिंबू रस १ चमचा
 5. चीज क्यूब २ किसलेले
 6. तेल
 7. जीरे १/२ चमचा
 8. मीठ
 9. चिलीफ्लेक्स १/२ चमचा
 10. मिक्स हर्ब्स १/२ चमचा

सूचना

 1. बटाटे सोलून घ्या आणि चमच्याच्या साह्याने स्कूप करत करत पुर्ण बटाटया चे पातळ स्कुप्स काढून घ्या .
 2. सगळे बटाटे तसेच करून घ्या
 3. गैस वर कढईत २-३ चम्मचे तेल घाला तापल्यावर त्यात जीर मिर्ची टाका , लगेच करून ठेवलेले बटाटया चे स्कुप्स टाकाआणि परतून घ्या ३-४ मिनिट झाकून शिजवा .
 4. नंतर त्यात किसलेल चीज घाला , चिली फ्लेक्स , मिक्स हर्ब्स , मीठ आणि लिंबाचा रस घालून २-३ मिनिट सतत परता . ही भाजी खुप शिजवायचि नाही आहे गैस बंद करा . वरून कोथिंबीर पेरून लगेच पानात वाढा . खुप टेस्टी लागते तुपाने माख्लेल्या पोळी बरोबर .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर