मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट लावा मोदक

Photo of Chocolate Lava Modak by samina shaikh at BetterButter
370
3
0.0(0)
0

चॉकलेट लावा मोदक

Sep-21-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट लावा मोदक कृती बद्दल

अनेक प्रकारचे मोदक खायला मिळतात पण बाप्पाना काही नवीन प्रकारचा प्रसाद देण्याचा प्रयत्न म्हणून मी हे मोदक ट्राय केलें.या नवीन प्रकारच्या मोदकाचा प्रसाद सर्वाना नक्की आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी खवा
  2. 1 वाटी रवा(गुलाबी रंगावर भाजलेला)
  3. 1 वाटी दूध
  4. अर्धी वाटी दूधावरची साय
  5. 1 छोटी वाटी पीठी साखर
  6. अर्धी वाटी डार्क चॉकलेट
  7. ड्रायफ्रुट आवडीनुसार
  8. 1 पिंच मीठ
  9. 3 चमचे साजुक तूप

सूचना

  1. एका कढईत तूप घाला
  2. दूध घाला
  3. दुधाला उकळी आली की त्यात रवा व खवा घालून छान मीक्स करा
  4. आता साखर व ड्रायफ्रुट मीठ घालून 5 मीन झाकन ठेवून मंद गँस वर शिजु द्या
  5. मिश्रण थोडे घट्ट झाले की थंड करून घ्या
  6. मिश्रनात ड्रायफ्रुट घाला
  7. साय थोडी गरम करा
  8. आता गँस बंद करा व डार्क चॉकलेट साखर मीक्स करा
  9. चॉकलेट मिश्रण थंड करा
  10. मोदकाच्या साच्याला तुपाने ग्रीस करा
  11. खव्याचे मिश्रण भरा मोल्ड बंद करा
  12. प्लास्टीक कोणात चॉकलेट मिश्रण भरा
  13. आता कोनाने मोदकात चॉकलेट मिश्रण भरा
  14. साच्याची खालील बाजू खवा मिश्रनाने बंद करा
  15. तयार आहेत लावा मोदक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर