मुख्यपृष्ठ / पाककृती / सोनेरी गुलाब मोदक

Photo of Soneri gulab modak by Minakshi Jambhule at BetterButter
674
2
0.0(0)
0

सोनेरी गुलाब मोदक

Sep-22-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोनेरी गुलाब मोदक कृती बद्दल

गणपतीला नवीन प्रकारचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ 2 vati
  2. मीठ
  3. खोबरं किस
  4. साखर
  5. खाकस
  6. पाणी

सूचना

  1. प्रथम गव्हाचे पीठ पाणी टाकून मळून घ्या.
  2. मग त्याच्या 3 पात्या लाटा.
  3. त्या एका बाजूला एक असं ठेवा
  4. सारण साठी खोबरं किस, साखर,खाकस एकत्र मिक्स करा.आणि पाती वर ठेवा.
  5. पाणी लावून फोल्ड करा.चिपकवून घ्या.
  6. गुंढाली मारत गुलाब फुल सारखा आकार द्या.
  7. झाले मोदक तयार.आणि तेल गरम करून कमी आचेवर सोनेरी रंग येईपर्यन्त तळा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर