मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak by Arya Paradkar at BetterButter
939
0
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-23-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

खास गणरायासाठी केला जाणारा नैवेद्य नारळात व गुळात आयर्न व्हिटॅमीन्स प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. मोदक सारणाचे साहित्य
  2. 2 वाट्या खोवलेले नारळ
  3. 1 1/2 चिरलेला गूळ
  4. 3 चमचे भाजलेली खसखस
  5. 2-3 चमचे बारीक चिरलेला काजु बदाम
  6. 2 चमचे तूप
  7. *** मोदकाच्या पारीचे साहित्य
  8. पाव किलो तांदूळ पिठी
  9. 2-3 चमचे मैदा
  10. पाव चमचा मीठ
  11. 2-3 चमचे तेल
  12. 2 वाटी पाणी

सूचना

  1. खोवलेले नारळ गुळ व भाजलेली खसखस एकत्र करून चांगले परतून सारण तयार करणे
  2. पाणी गरम करून त्यात तेल व मीठ घालून ते उकळल्यावर त्यात तांदूळ पिठी घालून चांगले एकजीव मळून घ्यावे
  3. मळलेल्या पिठाची पारी करुन त्यात सारण भरुन घेणे
  4. पारीला कळ्या पाडून मोदक तयार करणे
  5. तयार केलेले मोदक वाफवून घ्यावे
  6. मोदकावर तूप सोडून नैवेद्य दाखवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर