Photo of Ukad kadabu by Arya Paradkar at BetterButter
650
2
0.0(0)
0

उकड कडबू

Sep-24-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकड कडबू कृती बद्दल

हा पदार्थ खास नागपंचमीला नैवेद्य म्हणून केला जातो, यात आयर्न, प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या चणा डाळ
  2. 2 वाट्या गुळ
  3. 1 चमचा जायफळ पूड
  4. 3-4 चमचे साजूक तूप
  5. 2 वाट्या कणीक
  6. पाव चमचा मीठ
  7. 2 चमचे तेल

सूचना

  1. चणा डाळ शिजवून निथळून पुरण यंत्रातून काढून घेणे
  2. नंतर त्यात गूळ व जायफळ पूड घालून चांगले परतून घ्यावे ,हे आपले पुरण तयार झाले
  3. पुरणाचे गोळे करून घ्यावे
  4. कणकेत मीठ व तेल घालून मळून घ्यावी
  5. नंतर कणकेची छोटी पोळी लाटून त्यात पुरणाचा एक गोळा घालणे
  6. चारी बाजूंनी पाण्याचा हात लावून बंद करून घेणे
  7. नंतर सर्व कडबूंना तेलाचा हात लावून 15 मि. वाफवून घ्या
  8. कडबूवर तूप घालून नैवेद्य दाखविला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर