मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी पुरणपोळी

Photo of Bundi puranpoli by deepali oak at BetterButter
567
1
0.0(0)
0

बुंदी पुरणपोळी

Sep-24-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी पुरणपोळी कृती बद्दल

पुरणपोळी,सांज्याचीपोळी,गुळाचीपोळी आपण करतोच पण नैवेद्य म्हणून बुंदीची पोळी हा एक नवीन व सोप्पा प्रकार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पावकिलो गोड बुंदी
  2. चणाडाळीचेपीठ एक वाटी
  3. पीठी साखर अर्धीवाटी
  4. तुप पाव वाटी
  5. गव्हाचेपीठ दोन वाटी
  6. मैदा दोन चमचे
  7. मीठ
  8. तेल एक चमचा
  9. वेलची पावडर एक चमचा
  10. जायफळ पावडर चीमुटभर

सूचना

  1. गव्हाचेपीठ मीठ तेल मैदा घालून कणीक भिजवून झाकुन ठेवा
  2. डाळीचेपीठ तुपावर खमंग भाजून घ्या
  3. आता मीक्सरला डाळीचेपीठ,बुंदी,पीठीसाखर,तुप, वेलची पावडर व जायफळ कोरडेच फिरवून घ्या
  4. आता कणकेची पारी करा
  5. त्यात बनवलेले पुरण भरा
  6. हलक्या हाताने पोळी लाटा
  7. तव्यावर खरपुस शेकवा
  8. तयार बुंदीपोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर