मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणी चकली

Photo of Bhajani Chakali by Bharti Kharote at BetterButter
778
2
0.0(0)
0

भाजणी चकली

Sep-25-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणी चकली कृती बद्दल

महालक्षमी चा नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. भाजणी पीठ 4 वाटया
  2. ओवा जीरे धने पूड प्रत्येकी 2 चमचे
  3. तींळ 2 चमचे
  4. कडकडीत तुपाचे मोहन एक वाटी
  5. लाल तिखट 2 चमचे
  6. हळद पाव चमचा
  7. हिंग पाव चमचा
  8. चवीनुसार मीठ
  9. आवश्यकतेनुसार गरम पाणी
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात भाजणी चे पीठ घेऊन त्यात ओवा धने जीरे पूड तीळ लाल तिखट हळद मीठ हिंग घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  2. आता त्यांत कडकडीत तुपाचे मोहन घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  3. आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या. .
  4. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापत ठेवा
  5. सोरयात पीठ भरून चकली पाडून घ्या. .
  6. मंद आचे वर खमंग चकली तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर