BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / :tulip::tulip: रवा अप्पे :tulip::tulip:

Photo of Rva appe by Usha Dhwaj Bhimte at BetterButter
0
1
0(0)
0

:tulip::tulip: रवा अप्पे :tulip::tulip:

Sep-26-2018
Usha Dhwaj Bhimte
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:tulip::tulip: रवा अप्पे :tulip::tulip: कृती बद्दल

Brek fast recip

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

 1. 2 वाटी रवा
 2. 1 वाटी आंबट दही
 3. चवीपुरते मिठ
 4. 1 टमाटर
 5. कोथिंबीर बारीक चिरलेला
 6. 4 चमच तेल

सूचना

 1. रवा मधे दही घालून थोड पाणी घालून भिजवून घेणे .
 2. 20 मी . तसच झाकून ठेवणे .
 3. त्यानन्तर त्त्यामधे बारीक चिरलेला टमाटर व कोथिंबीर मिक्स करणे .
 4. चवीपुरते मिठ घालणे .
 5. व अप्पे पात्राला तेल लावून अप्पे बनवणे .
 6. अप्पे खायला तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर