मुख्यपृष्ठ / पाककृती / डेसिकेटेड कोकोनट मालपुआ

Photo of Desicated Coconut Malpua by Deepa Gad at BetterButter
613
4
0.0(0)
0

डेसिकेटेड कोकोनट मालपुआ

Sep-27-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डेसिकेटेड कोकोनट मालपुआ कृती बद्दल

आज मी खोबऱ्याचा मालपुआ करण्याचा प्रयत्न केला आणि इतकी छान चव आली आहे, तुम्ही करून बघाच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • स्टर फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा १/२ वाटी
  2. मैदा १ वाटी
  3. साखर १/२ वाटी
  4. डेसिकेटेड कोकोनट पाव वाटी
  5. वेलचीपूड
  6. दूध १ वाटी
  7. हळद चिमूटभर
  8. मीठ चिमूटभर
  9. पिस्ता, बदाम तुकडे

सूचना

  1. रवा, मैदा, साखर, डेसीकेटेड कोकोनट, मीठ, हळद, वेलचीपूड, दूध सर्व एकत्र करून घ्या
  2. १५ मिनिटे झाकून ठेवा
  3. पसरट पॅनवर तेलात १-१ च मिश्रण घालून खरपूस तळा
  4. तळल्यानंतर टिशू पेपरवर काढा
  5. वरून पिस्ता बदामाचे काप घाला
  6. मस्त कुरकुरीत असा खोबऱ्याचा मालपुआ प्रसाद म्हणून देवापुढे ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर