मुख्यपृष्ठ / पाककृती / पान गुलकंद लड्डू

Photo of Pan gulkand laddu by Pranali Deshmukh at BetterButter
814
4
0.0(0)
0

पान गुलकंद लड्डू

Sep-27-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पान गुलकंद लड्डू कृती बद्दल

नेहमीच्या प्रसादाला जरा वेगळी चव आणि वेगळं रूप .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पाव डेसिकेटेड कोकोनट
  2. 1/4 कप मिल्कमेड
  3. विड्याची पान 20
  4. डेसिकेटेड कोकोनट 2 tbs
  5. गुलकंद 1/4 कप
  6. तूप 1 tbs
  7. हिरवा रंग चिमूटभर ऑप्शनल
  8. चेरी 10

सूचना

  1. विड्याची पान धुवून घ्या आणि देठ काढून घ्या
  2. पान आणि मिल्कमेड मिक्सरमध्ये फिरवून घ्या पान अगदी विरून जावी इतकी .
  3. हिरव्या रंगाचं मिश्रण तयार होईल आता
  4. कढईत तूप टाका आणि मंद आचेवर खोबरा चुरा 3 मिनिट परतवून घ्या तुपात मिक्स व्हावा इतका
  5. कढईत पान आणि मिल्कमेडच मिश्रण टाका आणि छान मिक्स करा .
  6. सारखे चमच्याने हलवत राहा आणि शक्यतो नॉनस्टिक मधेच बनवा .गरज वाटल्यास अगदी चिमूटभर खाण्याचा हिरवा रंग घाला
  7. मिश्रण सुटायला लागेल मध्ये जमा होईल त्यावेळी एका प्लेटमध्ये काढून घ्या
  8. थंड किंवा थोडे कोमट असतानाच लाडू वळा जाडसर गोल पारी करून मध्ये चमच्याने गुलकंद भरा आणि बंद करून लाडूचा आकार द्या .
  9. जे नारळाचा चुरा वेगळा काढला होता त्याच लाडूला कोटिंग करा .वरून चेरीने गार्निश करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर