मुख्यपृष्ठ / पाककृती / Surpise स्टफ स्वीट रोल

Photo of SURPRISE ROLL by Aditi Bhave at BetterButter
449
2
0.0(0)
0

Surpise स्टफ स्वीट रोल

Sep-27-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Surpise स्टफ स्वीट रोल कृती बद्दल

खवा , किंवा पनीर न वापरता केलेले वेगळ्या प्रकारचे नेवैद्य साठी स्वीट रोल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. बारीक रवा- अर्धी वाटी
  2. साखर - 1 वाटी
  3. दूध - दिड वाटी
  4. डेसिकेटेड कोकोनट- पाऊण वाटी
  5. तूप - 1 चमचाभर
  6. केशर - आवडी नुसार
  7. वेलची पूड - अर्धा चमचा
  8. ड्राय फ्रुट ( पिस्ता ) - 4,5
  9. गुलकंद - 2 चमचे

सूचना

  1. साहित्य
  2. रवा पॅन मध्ये भाजून घ्या. त्यात दूध घालून शिजवून घ्या. साखर बारीक करून घ्या.
  3. एका प्लेट मध्ये शिजल्यावर काढून घ्या. गार झाल्यावर मळून त्यात थोडी पिठी साखर , वेलचीपूड व डेसिकेटेड coconut 2 चमचे घाला.
  4. चांगले मळून घ्यावे.
  5. आता याची वाटी करून त्यात गुलकंद stuff करून लांबट आकाराचे हाताला तूप लावून गोळे करावेत.
  6. मोदक पात्रात एका प्लेट ला तूप लावून हे गोळे 10 मिनिटे वाफवून घ्यावेत.
  7. एका पॅन मध्ये साखरेचा केशर घालून पाक करून घ्यावा.
  8. वाफवलेले गोळे गार झाले की या पाकात घालावेत. नंतर पाकातून काढून डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घ्यावेत.
  9. वरून पिस्ता व केशराच्या काड्या लावून घ्या. एक छान प्रसाद तयार .
  10. स्वीट रोल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर