Photo of Balushahi by Minakshi Jambhule at BetterButter
619
2
0.0(0)
0

बालुशाही

Sep-28-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बालुशाही कृती बद्दल

आज मी बालुशाही बनवली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 2 vati
  2. साखर 2 वाटी
  3. विलायची पूड
  4. बेअकिंग सोडा
  5. बेअकिंग पावडर
  6. मीठ
  7. तेल
  8. पाणी

सूचना

  1. प्रथम मैदा घ्या. त्यात बेअकिंग पॉवडेर आणि सोडा टाका. दही आणि मीठ, तुपाचे कडकडीत मोहन टाकून पाण्याने भिजवून घ्या.
  2. मग त्याची छोटे गोळे बनवून छिद्र पाडून घ्या.
  3. आता साखर आणि पाणी टाकून कढईत पाक तयार करून घ्या. त्यात वेलची पूड टाका. पाक 2 तारी तयार करा.
  4. बालुशाही तळून घ्या. कमी आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  5. मग पाकात टाका.
  6. 10 min. काढून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर