मुख्यपृष्ठ / पाककृती / मावा संदेश रोल

Photo of Mawa Sandesh Roll by Deepa Gad at BetterButter
0
6
0(0)
0

मावा संदेश रोल

Sep-28-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मावा संदेश रोल कृती बद्दल

आज मी गणपती बाप्पाला हा प्रसाद केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा लिटर दुध
  2. लिंबूरस
  3. साखर ३/४ कप
  4. पाणी दीड कप
  5. खवा १/२ कप
  6. पिठीसाखर २ च
  7. पिवळा फूड कलर
  8. पिस्त्याचे काप, केशर सजावटीसाठी

सूचना

  1. दूध गरम करा त्यात लिंबाचा रस घालून दूध फाटले की कपड्यात घट्ट पीळून घ्या
  2. तयार पनीर तळव्याने मळून घ्या
  3. खव्यात साखर, पिवळा फूड कलर घालून मिक्स करून त्याचे लांबट गोळे बनवा
  4. भांड्यात साखर व पाणी , पिवळा फूड कलर घालून उकळी काढा
  5. पनीरचे गोळे घेऊन पारी करा व त्यात खव्याचे रोल स्टफड करा
  6. हे रोल साखरेच्या पाण्यात घालीन १५ मिनिटे शिजवा
  7. नंतर ते रोल काढून थंड करायला ठेवा व हाताने दाबून घ्या म्हणजे त्यातले अतिरिक्त पाणी निथळून घ्या
  8. डिशमध्ये ठेवून त्यावर केशर व पिस्त्याच्या कापांनी सजावट करा
  9. गणपती बाप्पाला प्रसाद दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर