मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा लाडू

Photo of RAJGIRA LADU by Aditi Bhave at BetterButter
1240
1
0.0(0)
0

राजगिरा लाडू

Sep-28-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा लाडू कृती बद्दल

झटपट होणारे केवळ 2 साहित्यांमध्ये लाडू. प्रसादासाठी तयार. उपवासाला चालत असल्याने उपवासाच्या दिवशी प्रसाद म्हणून वापरता येतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. राजगिरा लाह्या - 2 वाट्या
  2. गूळ - पाऊण वाटी

सूचना

  1. साहित्य
  2. पॅन मध्ये गूळ बारीक करून घाला.
  3. गॅस बारीक असताना ढवळत राहावे.
  4. गूळ पातळ करावा.
  5. गूळ विरघळला की त्यात राजगिरा लाह्या घालून मिक्स करावे. गॅस बंद करावा .
  6. गूळ पटकन करपतो म्हणून गॅस लगेच बंद करावा.
  7. गरम असतानाच लाडू वळावेत.
  8. पटकन लाडू बनतात. आणि बाजारपेक्षा खुसखुशीत होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर