मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट सॅलड

Photo of FRUIT Salad by Aditi Bhave at BetterButter
678
1
0.0(0)
0

फ्रुट सॅलड

Sep-28-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट सॅलड कृती बद्दल

Seasonal फळे व आंब्याचा रस घालून केलेलं fruit सॅलड. एक नेवेद्याला गोड पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. सफरचंद- 2
  2. मोसंबी - 1
  3. केळी -2 मोठी
  4. फ्रेश क्रीम - अर्धी वाटी
  5. आंब्याचा रस - अर्धी वाटी
  6. पिठीसाखर - पाव वाटी

सूचना

  1. साहित्य
  2. प्रथम सर्व फळे धुवून घ्यावीत. सफरचंद सालं काढून तुकडे करून घ्यावी.
  3. केळी बारीक चिरून घ्यावित.
  4. मोसंबी सोलून फोडी कराव्या.
  5. सर्व एकत्र करावे
  6. क्रीम , साखर व रस एकत्र करावे व यात घालावे.
  7. सर्व छान एकत्र करून घ्यावे. Freeze मध्ये ठेवावे. Fruit salad तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर