मुख्यपृष्ठ / पाककृती / काजूबीचे लाडू

Photo of cashewnut laddu by Triptila KS at BetterButter
286
1
0.0(0)
0

काजूबीचे लाडू

Sep-29-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजूबीचे लाडू कृती बद्दल

काजू बीचा लाडू गोव्यामध्ये साखरेच्या पाकात केला जातो .मी हा गुळाच्या पाकात केलेला आहे . हा खूप पौष्टिक लाडू आहे आणि छोट्या मुलांसाठी पण चांगला आहे .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गोवा
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गूळ एक वाटी
  2. पाणी दोन चमचे
  3. काजू बी दोन वाटी
  4. एक चमचा तू प

सूचना

  1. एका पातेल्यात गूळ आणि पाणी घालून गॅसवर ठेवा
  2. दहा बारा मिनिटांनंतर थोडा गूळ गार पाण्यात घाला त्याचा. गोळा करता यायला पाहिजे।
  3. त्यात काजू बी घाला आणि सगळं एकत्र करून घ्या
  4. हाताला तूप लावून त्याचे लाडू बनवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर