मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स चोकलेट बर्फी

Photo of Oats chocolate burfi by seema Nadkarni at BetterButter
907
1
0.0(0)
0

ओट्स चोकलेट बर्फी

Sep-29-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स चोकलेट बर्फी कृती बद्दल

प्रसादा साठी गोडाचा नवीन प्रकार..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कप खोबऱ्याचे कीस
  2. 1/2 कप ओट्स पावडर
  3. 1/2 कप खवा
  4. 2-3 चमचा कोको पावडर
  5. 1/2 कप मिल्क मेड
  6. 1/4 कप दूध
  7. 2-3 चमचा काजू बदाम ची काप
  8. 2 चमचा तूप

सूचना

  1. प्रथम एका पेन मध्ये थोडे तुप घालुन खोबरे व ओट्स पावडर चांगले खमंग भाजून घ्यावे.
  2. दूसरया पेन मध्ये खवा, मिल्क मेड व दूध घालून सतत हलवत राहावे. एक उकळी आली की त्यात खोबरे चे मिश्रण घालून एकत्र करावे.
  3. थोडे तुप घालुन सतत हलवत राहावे व त्यात कोको पावडर घालून एकत्र करावे...
  4. मिश्रण घट्ट झाले की ताटात काढून पसरवून घ्यावे. त्यात काजू व बदाम ची काप नी डेकोरेशन करावे. थंड झाल्यावर त्याचे स्लाइस तयार करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर