मुख्यपृष्ठ / पाककृती / खाजा (जगन्नाथपुरी प्रसाद)

Photo of Khaja by Maya Ghuse at BetterButter
702
2
0.0(0)
0

खाजा (जगन्नाथपुरी प्रसाद)

Sep-30-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खाजा (जगन्नाथपुरी प्रसाद) कृती बद्दल

खाजा (जगन्नाथपुरी प्रसाद )

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 1 वाटी
  2. तूप 4 चमचे
  3. सोडा पाव चमचा
  4. मीठ पाव चमचा
  5. साखर 1 वाटी
  6. विलायची पावडर अर्धा चमचा
  7. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  8. कॉर्नफ़्लेावर 1 चमचा
  9. तेल 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. मैद्यात 2चमचे तूप टाकून मिसळून घेतलं
  2. सोडा व मीठ वेग-वेगळ्या वाटीत काढून त्यात पाणी टाकून विरघळून घेतलं ,व मीठ, सोडा मिश्रण ओतून मिसळवून, थोडं पाणी टाकून भिजवून ठेवले ,,25मी.
  3. कढईत पाणी उकळवून त्यात साखर विरघळून, एकतारी पाक केला
  4. कॉर्नफ़्लेावर मध्ये तूप टाकून खोळ बनवला
  5. मैद्याच्या पोळ्या लाटून घेतल्या
  6. एका पोळीवर खोळ लावून,मैदा भूरभूरून घेतला त्यावर दूसरी ठेवून पुन्हा दुसरी वर तीच कृती केली अश्या सर्व पोळ्या ठेवून घेतल्या
  7. रोल बनवला,कापला
  8. हळूवार लाटून घेतल्या
  9. तेलात तळतांना पलटवून सुरीने सर्व पुडं वेग-वेगळे करून मंद आचेवर तळल्या
  10. वरून पाक व ड्राय फ्रूट टाकून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर