मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा पीठाचा-सत्यनारायणाचा प्रसाद

Photo of Shingada prasad by Maya Ghuse at BetterButter
623
2
0.0(0)
0

शिंगाडा पीठाचा-सत्यनारायणाचा प्रसाद

Sep-30-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा पीठाचा-सत्यनारायणाचा प्रसाद कृती बद्दल

शिंगाडा पीठाचा-सत्यनारायणाचा प्रसाद

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. शिंगाडा पीठ 1 वाटी
  2. पिठी साखर पाऊण वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  5. तूप 4 चमचे

सूचना

  1. कढईत तूप तापवून त्यात शिंगाडा पीठ भाजून घेतले
  2. थंड झाल्यावर पिठी साखर, खोबरा किस, विलायची पावडर मिसळवली
  3. वरून काजू बदामाचे तूकडे घालून, तुळशीचंं पान टाकून नैवेद्य ठेवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर