मुख्यपृष्ठ / पाककृती / म्युसेली लाडू

Photo of Museli laddo by seema Nadkarni at BetterButter
475
1
0.0(0)
0

म्युसेली लाडू

Sep-30-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

म्युसेली लाडू कृती बद्दल

काही तरी नवीन....

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप म्युसेली
  2. 1 कप कूकिंग चोकलेट

सूचना

  1. चोकलेट चे बारीक तुकडे करून घ्यावेत.
  2. हि चोकलेट डबल बोइलर मेथड नी मेल्ट करून घ्यावे.
  3. चोकलेट मेल्ट करून घ्यावे.
  4. थोडे थंड करून त्यात म्युसेली घालून एकत्र करावे.
  5. थोडे थंड करून त्याचे चमच्याने छोटे छोटे गोळे तयार करून बटर पेपर वर ठेवून फ्रीज मध्ये सेट करायला ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर