बिट मोदक | Beet modak Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  30th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Beet modak by Pranali Deshmukh at BetterButter
बिट मोदकby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बिट मोदक recipe

बिट मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beet modak Recipe in Marathi )

 • रवा 1/2 कप
 • मैदा 2 tbs
 • तुप 2 tbs 2 मोहनासाठी
 • बिट किसून 1 कप
 • ओल्या नारळाचा चव 2 tbs
 • साखर 1/4 कप
 • दूध 1/4 कप
 • वेलची पूड 1 tbs
 • तूप तळण्यासाठी

बिट मोदक | How to make Beet modak Recipe in Marathi

 1. रवा मैदा तुप घालून मिक्स करा .
 2. दुधानी पीठ भिजवून घ्या .20 मिनिट झाकून ठेवा .
 3. कढईत तुप घाला आणि बीटाचा किस थोडा परतवा पाणी आटलं कि साखर , दूध ,आणि नारळाचा चव घाला आणि छान मिक्स करा .
 4. चमच्याने हलवत राहा वेलची पूड घाला मिश्रण मध्ये गोळा व्हायला लागले कि गॅस बंद करा आणि थंड करा .
 5. पीठ मळून घ्या छोटे छोटे गोळे करून घ्या .
 6. पारी लाटा आणि निऱ्या करा मध्ये मिश्रण ठेवा आणि सर्व बाजू बंद करा
 7. वरून खाण्याच्या रंगाने थोडी डिझाईन काढा हे ऑप्शनल आहे .
 8. तूप गरम करा मंद माध्यम आचेवर मोदक तळून घ्या .
 9. मोदक रेडी

Reviews for Beet modak Recipe in Marathi (0)