मुख्यपृष्ठ / पाककृती / श्रीखंड वडी

Photo of Shikhand Vadi by Vaishali Joshi at BetterButter
1095
4
0.0(0)
0

श्रीखंड वडी

Sep-30-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

श्रीखंड वडी कृती बद्दल

प्र्सदासासाठी आंबटगोड चवीची श्रीखंड वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चक्का १ कप
  2. साखर १/४ कप
  3. पीठी साखर १/४ कप
  4. वेलची , जायफळ पावडर १/२ चमचा
  5. पिस्त्याचे काप
  6. पिवळा फ़ूड कलर

सूचना

  1. गैस वर कढईत चक्का व साखर एकत्र करून परता आणि घट्ट गोळा होत आल्यावर वेलची + जायफळ पावडर , रंग मिसळा , गैस बंद करा
  2. मिश्रण थोड थंड झाल्यावर त्यात पीठी साखर घालून चांगले एकजीव करून गोळा करा
  3. प्लास्टिक शिट वर तुपाचा हात लावून तयार मिश्रणा चा गोळा थापुन लाटून घ्या आणि त्यावर पिस्त्याचे काप टाका
  4. पनपसंद आकारात कापून घ्या श्रीखंड वड्या आणि देवाला प्रसाद दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर