मुख्यपृष्ठ / पाककृती / पोह्याचे लाडू

Photo of Pohyache ladu by Chayya Bari at BetterButter
775
4
0.0(0)
0

पोह्याचे लाडू

Sep-30-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोह्याचे लाडू कृती बद्दल

कृष्णाला पोहे अतिशय प्रिय म्हणून नैवेद्याला बनवले पोह्याचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. जाड पोहे 4 वाट्या
  2. पिठीसाखर 2वाटी
  3. खवा 1/4 वाटी
  4. Dryfruits आवडीप्रमाणे
  5. साजूक तूप पोहे तळण्यासाठी
  6. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा

सूचना

  1. प्रथम पोहे तुपात तळून घ्यावे,खवा मंद आचेवर परतून घ्यावा
  2. पोहे मिक्सर वर बारीक करावे
  3. त्यात dry fruits , वेलदोडे जायफळ पूड , पिठीसाखर , खवा मिक्स करून फेसून घ्यावे व लाडू वळावेत गरज असेल तर थोडे तूप घालावे
  4. नैवेद्य तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर