मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ्ड शंकरपाळी

Photo of Stuffed Shankarpaali by Chayya Bari at BetterButter
581
4
0.0(0)
0

स्टफ्ड शंकरपाळी

Sep-30-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्ड शंकरपाळी कृती बद्दल

शंकरपाळी हा महाराष्ट्रीयन पाककृती आहे.दिवाळीत तर सर्वच बनवतात. ह्या लोकप्रिय पाककृतीत थोडे innovation केले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. स्टफ्फिन_ नारळाचा चव 1वाटी
  2. साखर पाऊन वाटी
  3. गूळ 2 चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा
  5. शंकरपाळी साठी _मैदा 2 वाट्या
  6. साखर 1/2 वाटी (पाण्यात विरघळून घ्यावी)
  7. तूप तळण्यासाठी
  8. तेल 2 चमचे मोहन
  9. मीठ चिमुटभर ऐच्छिक
  10. Dryfruits ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम कढइत तूप टाकून नारळाचा चव परतावा व साखर,गूळ, वेलदोडे जायफळ पुड घालावी घट्ट होत आले की उतरून गार करावे स्टफ्फिग तयार dry fruits घालावं
  2. स्टफ्फिन गार होईस्तोवर मैद्यात मीठ ,गरम तेलाचे. मोहन घालून साखरेच्या पाण्याने मळून घ्या
  3. आता मैद्याची मोठी पोळी लाटावी व फोटो प्रमाणे त्यावर सारण पसरावे
  4. आता सारणाचे भाग करावे
  5. त्यावर मैद्याच्या लांब पट्ट्या कापून घ्याव्या सारनाभोवती पाण्याचे बोट फिरवून वरून लांब पट्टी काळजीपूर्वक चिटकवावी व कापणी फिरवून शंकरपाळ्या चे आकार कापावे
  6. आजूबाजूचे मैदा काढून घ्यावे व शंकरपाळी मोकळी करावी
  7. तूप तापवून प्रथम मध्यम गॅसवर व नंतर मंद गॅसवर शंकरपाळी खरपूस तळावी
  8. Stuffed शंकरपाळी नैवेद्याला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर