मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वीट फ्लॉवर्स

Photo of Sweet flowers by Chayya Bari at BetterButter
746
4
0.0(0)
2

स्वीट फ्लॉवर्स

Sep-30-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वीट फ्लॉवर्स कृती बद्दल

माझी innovative पाककृती आहे.नैवेद्य आकर्षक बनविण्यासाठी खाण्याचा रंग वापरला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. Stuffing_खवा १/४वाटी
  2. पिठीसाखर पाव वाटी
  3. डेसिकेटेड कोकोनट २चमचे
  4. वेलदोडे पूड १चमचा
  5. लाल रंग आवश्यकतेनुसार
  6. ड्रायफ्रूट आवडीनुसार
  7. कव्हर_बारीक रवा १.५वाटी
  8. मीठ चिमूटभर ऐच्छीक
  9. साखर १/४वाटी
  10. साजूक तूप ‌२चमचे

सूचना

  1. प्रथम तयारीत बारीक रवा नुसता मंद गॅसवर भाजून घ्यावा रंग बदलणार नाही याची काळजी ‌घ्यावी
  2. तसेच खवा परतून त्यात पिठीसाखर वेलदोडे जायफळ पूड,डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करावे
  3. गार झाल्यावर गरजेप्रमाणे लाल रंग घालून मिक्स करावे व गोळे करून घ्यावे
  4. नंतर ३वाटया पाणी ,२चमचे साजूक तूप ,साखर,मीठ घालून उकळून घ्यावे मग भाजलेला रवा त्यात वेरावा.गुठळी होऊ नये छान वाफ घ्यावी गार झाल्यावर मळून गोळा करावा
  5. आता स्टफींग व कव्हर तयार
  6. रव्याच्या गोळ्याला पाकळी आकार देऊन त्यात रंगीत सारण स्टफ करावे व चाळणीवर ठेवून वाफव‌ले ड्रायफ्रूट घालून स्वीट फ्लावर नैवेद्य दाखवण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर