मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा खवा लाडू

Photo of Rava Khava Ladoo by Archana Lokhande at BetterButter
1873
2
0.0(0)
0

रवा खवा लाडू

Sep-30-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा खवा लाडू कृती बद्दल

रवा खवा लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. १ वाटी रवा
  2. १ वाटी खवा
  3. १ वाटी पिठीसाखर
  4. १/२ वाटी तूप
  5. वेलची पावडर

सूचना

  1. कढईत तूप गरम करून प्रथम रवा घातला.
  2. रवा मंद आचेवर छान लालसर भाजून एका परातीत काढून घेतला.
  3. त्याच कढईत खवा घेऊन थोडा रंग बदलेपयँत मंद आचेवर परतला.
  4. परतलेला खवा रव्यावर काढून घेतला.
  5. अगदी थोडा थंड करून घेतला.
  6. काजूचे तुकडे करून खव्यावर घातले.
  7. नंतर पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून सर्व छान मिक्स करून घेतले.
  8. आणि लगेच गरम असतानाच लाडू वळून घेतले.
  9. तयार झाले रवा खवा लाडू...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर