मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ्ड शंकरपाळी

Photo of Stuffed shankarpale by Chayya Bari at BetterButter
740
3
0.0(0)
0

स्टफ्ड शंकरपाळी

Sep-30-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्ड शंकरपाळी कृती बद्दल

ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पाककृती .दिवाळीत घरोघरी बनविली जाते मी थोडे innovative बनवली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. Stuffing_नारळाचा चव 1 वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. गूळ 2 चमचे
  4. वेलदोडे जायफळ पूड 1 चमचा
  5. Dryfruit एे च्छिक
  6. कव्हर_मैदा 2 वाट्या
  7. साखर पाण्यात विरघळून 1/2वाटी
  8. तूप तळण्यासाठी
  9. गरम तेल 2 चमचे मोहन
  10. मीठ चिमुटभर एे च्छिक

सूचना

  1. प्रथम नारळाचा चव परतून त्यात साखर,गूळ,वेलदोडे जायफळ पूड घालून मिक्स करावे व घट्ट होत आले की उतरून गार करावे व Dryfruit घालावे सारण तयार
  2. मैद्यात मीठ ,मोहन घालून साखरेच्या पाण्यात भिजवून घ्यावे
  3. मैद्याची पोळी लाटून त्यावर फोटो प्रमाणे सारण पसरावे
  4. आता सारणाचे भाग करावेत
  5. मैद्याच्या लांब पार्ट्या लाटून सारणाभोवती पाण्याचे बोट फिरवुन चिकटवावे
  6. कापणी काळजी पूर्वक फिरवून शंकरपाळी कापावे व बाजूचा मैदा काढून शंकरपाळी मोकळी करावी
  7. तूप तापवून त्यात तळून घ्यावे
  8. स्टफ्ड शंकरपाळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर