मुख्यपृष्ठ / पाककृती / खजुरचे चॉकलेट मोदक

Photo of Khajoor chocolate by Rohini Rathi at BetterButter
878
2
0.0(0)
0

खजुरचे चॉकलेट मोदक

Sep-30-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजुरचे चॉकलेट मोदक कृती बद्दल

शुगर फ्री

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काळे खजूर 200 ग्राम
  2. दुधाची मलाई पाव कप
  3. कोको पावडर तीन टेबल स्कूल
  4. काजू बदाम तीन ते चार 4 टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून घ्याव्यात
  2. खजूर व मलाई एकत्र करून कढईत नरम होईपर्यंत परतून घ्याव्यात
  3. मिश्रण गरम झाल्यानंतर त्यात कोको पावडर व काजू बदाम तुकडे करून घालावेत
  4. मिश्रणाचा गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यावा
  5. प्लेटमध्ये मिश्रण काढून त्याचे छोटे छोटे मोदक बनवून घ्यावेत
  6. अशाप्रकारे खजूर चॉकलेट मोदक तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर