मुख्यपृष्ठ / पाककृती / मुळ्याची चटणी

Photo of Radish Chutney by Anil Pharande at BetterButter
1517
0
0.0(0)
0

मुळ्याची चटणी

Sep-30-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुळ्याची चटणी कृती बद्दल

तोंडी लावण्याकरिता स्वादिष्ट व खमंग, पंचरसयुक्त चटणी

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • साऊथ इंडियन
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 6

  1. मुळा 250 ग्रॅम
  2. कांदा 1
  3. टोमॅटो 1
  4. लसूण 4 पाकळ्या
  5. हिरव्या मिरच्या 2
  6. लाल सुक्या मिरच्या 2
  7. ओला नारळ 4 टेबलस्पून
  8. चिंच 1 इंच
  9. तेल 4 टीस्पून
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. हिंग चिमूटभर
  12. मोहरी 1 टीस्पून
  13. उडीद डाळ 2 टीस्पून
  14. जिरे 1 टीस्पून
  15. कढीलिंबाची पाने 8 ते 10
  16. कोथिंबीर 1/2 कप

सूचना

  1. मूळा स्वच्छ धुवून साल खरवडून बारीक फोडी करून घायस
  2. कढईमध्ये तेल गरम करा व त्यात 1 चमचा उडीद डाळ व 1 चमचा जिरे घाला व तडतडू द्या
  3. लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या व चिरलेला कांदा घाला व एक मिनिट परतून घ्या
  4. मुळ्याच्या फोडी घाला, मीठ घाला व झाकण ठेवून 3 मिनिटे शिजू द्या.
  5. टोमॅटोच्या फोडी घाला व 2 मिनिटे परतून घ्या, खोवलेला नारळ, चिंच, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर घाला व सर्व मिक्स करा , गॅस बंद करा
  6. मिक्सरमधून वाटून घ्या
  7. तडका पॅनमध्ये तेल गरम करा व त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता पाने घाला व ही फोडणी चटणीवर घालून मिक्स करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर