मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ पान मोदक(नैसर्गिक रंगापासून)

Photo of Stuffed paan modak with natural color by yamini Jain at BetterButter
529
2
0.0(0)
0

स्टफ पान मोदक(नैसर्गिक रंगापासून)

Sep-30-2018
yamini Jain
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ पान मोदक(नैसर्गिक रंगापासून) कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 8

  1. १ वाटी मिल्क पाउडर
  2. १/४ वाटी मलाई
  3. १/२ वाटी दूध
  4. २ चमचे मख्खन
  5. १/३ वाटी पिठी साखर
  6. २ विलायची चा पाउडर
  7. ८ ते १० केशरच्या काड्या
  8. थोड़ी कोथिम्बीर
  9. 1 पान
  10. सारणासाठी-
  11. 1 चमचे गुलकन्द
  12. 1 चमचे टूटी फ्रूटी
  13. 1 चमचे सूंक खोबरा
  14. 1 चमचे ताजे कापलेले पान

सूचना

  1. सारणाचे साहित्य एक एक करून मिक्स करून घ्या
  2. एका वाटीत १/२ चमचा दूधा मध्ये केशर ला ५ मिंट भिजवून ठेवा
  3. कोथंबीर आणि १ पान २ चमचा पाण्यात २ मिंट उकळून मिक्सी मध्ये पेस्ट करून घ्या
  4. मोदक बनवन्या साठी एका भांडयात मक्खन गरम कर मग त्यात क्रीम घालून थोण्ड वितलून घ्या नंतर उकळी काढ़ा
  5. नंतर मिल्क पाउडर टाकून तूप सुटल्या पर्यंत मिक्स करा
  6. गैस बंद करून मिश्रण प्लेट मध्ये काढ़ा
  7. मिश्रण थंड झाल्यावर साखर टाका नंतर तीन हिस्से(भाग) करा
  8. एका भाग मध्ये केशरचा दूध टाकून मिक्स करून घ्या
  9. दुसऱ्या भागात कोथिबिर ची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या
  10. तिसरे भाग असेच राहू दया
  11. मोदकच्या साच्यात तिनी मिश्रण थोड़े थोड़े भरून एका बोटाने दाबून नंतर थोड़े सारण भरून पुन्हा थोड़े मोदकाचे मिश्रण घेऊन मोदक बंद करावे
  12. नंतर मोदक सांच्यातून बाहर काठावे
  13. अशा प्रकारे बाकी मोदक आपण तयार करून घेवे
  14. गणपति समोर दाखवून सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर