मुख्यपृष्ठ / पाककृती / अंड्याचे पॅटीस

Photo of Egg Pattice by Sanika SN at BetterButter
533
1
0.0(0)
0

अंड्याचे पॅटीस

Oct-01-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंड्याचे पॅटीस कृती बद्दल

अंड्याचे स्वादिष्ट व पौष्टिक पॅटिस

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ उकडलेली अंडी
  2. ३-४ उकडलेले छोटे बटाटे
  3. १ छोटा कांदा बारीक चिरलेला
  4. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
  5. १/२ टेस्पून लाल तिखट 
  6. १ टीस्पून धणेपूड
  7. १/२ टीस्पून गरम मसाला 
  8. १/२ टीस्पून चाट मसाला
  9. मीठ चवीनुसार 
  10. बारीक चिरलेली कोथींबीर
  11. २-३ टेस्पून कॉर्नफ्लोअर

सूचना

  1. साहित्य
  2. अंडी व बटाटे किसून घ्यावेत. त्यात सगळे मसाले, कोथींबीर व कॉर्नफ्लोअर घालावे.
  3. सगळे चांगले मिक्स करावे व मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन तळहाताने चपटा करून पॅटी बनवून घ्यावी.
  4. ग्रील पॅनवर किंवा नॉन्-स्टीक तव्यावर थोडे तेल घालून शॅलो फ्राय करावी. 
  5. खुप वेळ तळू नये नाहीतर उकडलेले अंडी वातड होऊ शकतात.
  6. टोमॅटो केचपबरोबर गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर