मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मसुर ची आमटी

Photo of Masur dal by seema Nadkarni at BetterButter
1003
3
0.0(0)
0

मोड आलेल्या मसुर ची आमटी

Oct-02-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मसुर ची आमटी कृती बद्दल

मोड आलेले मसुर प्रोटीन युक्त असतात..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मोड आलेले मसुर
  2. 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
  3. 1/4 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  5. 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
  6. 1 चमचा लाल तिखट
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. चवी पुरते मीठ
  9. 1 चमचा गरम मसाला
  10. थोडा कडीपत्ता
  11. 1-2 लाल सुक्या मिरच्या फोडणी साठी

सूचना

  1. गॅस वर कुकर ठेवून त्यात तेल घालून त्यात जीरे ची फोडणी करून त्यात लाल सुकी मिरची, आले लसुण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  2. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट, मीठ व हळद घालून एकत्र करावे.
  3. त्यात मोड आलेले मसुर घालून एकत्र करावे.
  4. त्यात पाणी घालून एकरस करून झाकण लावून शीट्या काढावी.
  5. चपाती ,भाकरी किंवा भाता बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर