मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टी ग्रेन चोको वनिला कप केक

Photo of Multy grain choco vanilla cup cake by seema Nadkarni at BetterButter
749
4
0.0(0)
0

मल्टी ग्रेन चोको वनिला कप केक

Oct-02-2018
seema Nadkarni
35 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टी ग्रेन चोको वनिला कप केक कृती बद्दल

मुलांना आवडणारे केक ला हेल्दी बनवला आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मल्टी ग्रेन आटा
  2. 1/2 कप पीठी साखर
  3. 1/4 कप लोणी / तेल
  4. 1/2 कप दही
  5. 1 चमचा बेकिंग पावडर
  6. 1/2 चमचा बेकिंग सोडा
  7. 1/4 कप दूध
  8. टुटी फ्रूटी डेकोरेशन साठी.
  9. 1 टे स्पून वनिला इसेन्स
  10. 2 टी स्पून कोको पावडर

सूचना

  1. ओवन ला प्री हिट करून घ्या 180' सें वर 10 मिनिटे
  2. एका बाउल मध्ये लोणी व साखर फेटुन घ्यावे.
  3. त्यात दही घालून एकत्र करावे.
  4. त्यात मल्टी ग्रेन आटा, बेकिंग पावडर, बेकिंग पावडर चाळुन घालावे. फेटुन घ्यावे.
  5. वनिला इसेन्स घालून परत एकदा एकरस करून घ्यावे. हळूहळू दुध घालुन इडली च्या पीठा सारखे बेटर तयार करून घ्या.
  6. आता या बेटर हाफ करून घ्यावे. एकात कोको पावडर घालून एकत्र करावे. लागल्यास दूध घालून एकत्र करावे.
  7. कप केक च्या टीन मध्ये बटर पेपर ठेवून त्यात चोकलेट चे बेटर एक चमचा घालावे व त्यावर वनिला चे बेटर घालून घ्या.
  8. वरून टूटी फ्रूटी नी डेकोरेशन करून बेकिंग ट्रे ला ओवन मध्ये ठेवून 15-20 मिनिटे बेक करुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर