मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स आलमंड स्टॉबेरीे कप केक

Photo of Oats almond strawberry cup cake by seema Nadkarni at BetterButter
784
4
0.0(0)
0

ओट्स आलमंड स्टॉबेरीे कप केक

Oct-03-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स आलमंड स्टॉबेरीे कप केक कृती बद्दल

Full of healthy

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 कप ओट्स पावडर
  2. 1/4 कप बदाम ची पावडर
  3. 1/4 कप मल्टी ग्रेन आटा
  4. 1 कप पीठी साखर
  5. 1 कप दही
  6. 1/2 कप लोणी / तेल
  7. 1 /4 कप स्टॉबेरीे क्रश
  8. 1 चमचा बेकिंग पावडर
  9. 1/2 चमचा बेकिंग सोडा
  10. 2-3 चमचा बदाम ची काप
  11. चोकलेट शेव डेकोरेशन साठी

सूचना

  1. ओवन ला प्री हिट करून घ्या. 180' सें वर 10 मिनिटे ठेवावे.
  2. एका बाउल मध्ये लोणी व साखर फेटुन घ्यावे.
  3. त्यात दही घालून परत एकदा एकरस करून घ्यावे. वनिला इसेन्स पण घालावी.
  4. चाळणी ने ओट्स पावडर, बदाम पावडर, मल्टी ग्रेन आटा, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर चाळुन हे मिश्रण वरील मिश्रणात एकत्र करावे.
  5. त्यात स्टॉबेरीे क्रश घालून परत एकदा एकरस करून घ्यावे. खूप जास्ती वेळ फेटु नये. एकदम हलक्या हाताने मिक्स करावे.
  6. जरूर लागल्या स 1 चमचा दूध घालून पीठ इडली सारखे बेटर तयार करून कप केक च्या टीन मध्ये बटर पेपर ठेवून त्यात हे मिश्रण एक चमचा घालावे.
  7. वरून चोकलेट शेव डेकोरेशन करावे व 180' सें वर 15-20 मिनिटे बेक करुन घ्या.
  8. ओवन नसेल तर एक कढईत रींग ठेवून त्या वर झाकण ठेवून 10 मिनिटे गरम करून घ्या. एका ताटात हे कप केक मोल्ड किंवा छोटी वाटी मध्ये ठेवून गरम झालेल्या कढईत ठेवून 20-25 मिनिटे बेक करुन घ्या. टूथ पीक टाकून चेक करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर