605
3
2.0(0)
0

Paan Gulkand Drink

Oct-06-2018
Saloni Palkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०/१२ विड्याची पाने
  2. ४ टे. स्पून साखर
  3. १ कप पाणी
  4. ३ टे. स्पून गुलकंद
  5. ३ ग्लास उकळून थंड केलेले दूध
  6. ५ टे. स्पून सब्जा (Optional)

सूचना

  1. १. मिक्सरमध्ये विड्याची पानं , साखर आणि पाणी टाकून फिरवून घ्यावे.
  2. २. हे मिश्रण गाळून त्यात गुलकंद घालून चांगले ढवळून घेणे.
  3. ३. नंतर दूध आणि सब्जा त्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे.
  4. ४. आता हे ज्यूस ग्लास मध्ये ओतून थंड सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर