मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक मूग सूप

Photo of Healthy MOONG SOUP by शितल पाटील at BetterButter
766
0
0.0(0)
0

पौष्टिक मूग सूप

Oct-08-2018
शितल पाटील
6 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक मूग सूप कृती बद्दल

सर्वांसाठी हिरव्या मुगाचे पौष्टिक सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवे मूग 125 ग्रॅम
  2. 7-8 पांढर्‍या मिरे ची पूड
  3. चवीनुसार मीठ
  4. दोन तीन तमालपत्र
  5. 4-5 लसूण पाकळी ची पेस्ट
  6. तळणीसाठी तेल
  7. अर्धा लिटर पाणी

सूचना

  1. मूग तळून घेऊन मिक्सर वर बारीक करून चाळणीने चाळून घ्या
  2. पाणी उकळत ठेवायचे. उकळले की हळूहळू हलवीत मूग पावडर घालून ढवळत रहावे
  3. नंतर तमालपत्र मीठ मिरे पूड लसूण पेस्ट घालावी
  4. शिजले की आवश्यक वाटले तर आल्ले घालून गरमागरम प्यायला द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर