मुख्यपृष्ठ / पाककृती / मसूर ,बीन्स ,गाजर पुलाव

Photo of Masoor ,beance ,carrot pulav by Ujwala Surwade at BetterButter
294
1
0.0(0)
0

मसूर ,बीन्स ,गाजर पुलाव

Oct-09-2018
Ujwala Surwade
8 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर ,बीन्स ,गाजर पुलाव कृती बद्दल

मसूर मध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २वाटी लचकरी (नागपूर)तांदूळ
  2. ४वाट्या गरम पाणी
  3. भिजवून घेतलेला अख्खा मसूर
  4. एक टीस्पून जिरं
  5. एक टीस्पून शहाजिरं
  6. एक चमचा लाल तिखट
  7. एक टीस्पून गरम मसाला
  8. एक टीस्पून पुलाव मसाला
  9. आल लसूण पेस्ट
  10. हळद पाव टीस्पून
  11. धनेपूड एक चमचा
  12. मीठ आवश्यकतेनुसार
  13. साजूक तूप दोन चमचे
  14. तेल
  15. कांदे २
  16. गाजर १
  17. फरसबी
  18. कोबी असल्यास
  19. लवंगा ३ते ४
  20. मिरे ३ते ४
  21. मसाला वेलची २
  22. तमालपत्र २
  23. दालचिनी एक इंच
  24. पाणी
  25. स्टार फूल
  26. टोमॅटो

सूचना

  1. प्रथम मसूर भिजत ठेवा.
  2. साधारण ६ते ७तास भिजल्यावर
  3. बाहेर काढून धुवून घ्या .न
  4. भाज्या सुद्धा सर्व धुवून कापून घ्या
  5. खडा मसाला एका प्लेट मध्ये काढून ठेवा
  6. तांदूळ २ते ३पाण्यात धूवून घ्या
  7. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा
  8. कढईत तूप घालून त्यावर खडा मसाला
  9. टाका नंतर धुतलेले तांदूळ टाका गरम पाणी
  10. मीठ टाकून मोकळा भात करून घ्या
  11. भात होईपर्यंत कांदा टोमॅटो कापून घ्या
  12. दुसऱ्या भांड्यात तेल टाकून तेजपान कांदा
  13. टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून
  14. परतावे ,सर्व मसाले आणि भाज्या टाकून
  15. परतावे .नंतर मसूर टाकून परतून गरजेनुसार
  16. पाणी घालून भाजी शिजत ठेवावी
  17. भाजी शिजल्यावर भात मिक्स करून
  18. एक ते दोन वाफ काढावी एकजीव करून
  19. पुन्हा वाफ जमा झाली की गँस बंद करा
  20. थोडे थंड झाल्यावर खाण्यासाठी तयार
  21. मसूर पुलाव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर