मुख्यपृष्ठ / पाककृती / जैसलमेरीकालेचणे

Photo of Jaisalmeri kale chane by Rohini Rathi at BetterButter
515
2
0.0(0)
0

जैसलमेरीकालेचणे

Oct-13-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जैसलमेरीकालेचणे कृती बद्दल

जसलमेरी ची प्रसिद्ध पाककृती आहेत

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेल्या चणे एक कप
  2. दही अर्धा कप
  3. कांदा एक
  4. तेल एक टेबल स्पून
  5. बेसन एक टेबल स्पून
  6. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  7. हळद अर्धा टी स्पून
  8. गरम मसाला अर्धा टी स्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. कस्तुरी मेथी अर्धा टी स्पून
  11. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. भिजवलेले ज्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या घेऊन उकडून घ्यावे
  2. दही मध्ये पाणी व बेसन घालून दही फेटून घ्यावे
  3. कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  4. नंतर त्यात लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर कस्तुरी मेथी घेऊन परतून घ्यावे
  5. तयार दह्याचे मिश्रण घालून मिश्रण ढवळत राहावे
  6. मिश्रणाला उकळी आल्यानंतर उकडलेले चणे त्यात घालावे
  7. चवीनुसार मीठ घालावे
  8. गरमागरम जैसलमेरी चने पोळी भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर