मुख्यपृष्ठ / पाककृती / चना पनीर मसाला

Photo of Chana Paneer Masala by Puja Panja at BetterButter
914
1
0.0(0)
0

चना पनीर मसाला

Oct-14-2018
Puja Panja
8 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना पनीर मसाला कृती बद्दल

पोळी, रोटी, पराठा, नान बरोबर अतिउत्तम .पनीर, चना में प्रथिनांनी आणि जरूरी व्हिटॅमिन्स नी भरपूर.

रेसपी टैग

  • किड्स रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चना २ काप
  2. पनीर १० -१२ तुकडे
  3. तेल ३ चमचा
  4. जीरा आधा चमचा
  5. वेलची २
  6. दालचिनी १इंच लम्वा
  7. चिरलेला कांदा १
  8. कांदा पेस्ट १ चमचा
  9. टमेटो पेस्ट एक चमचा
  10. हळद एक चमचा
  11. जीरा पाउडार १ चमचा
  12. लाल तिखट आधा चमचा
  13. धने पाउडार आधा चमचा
  14. मीठ चवीनुसार
  15. कोथिंबीर २चमचा

सूचना

  1. सव॔प्रथम चना पाण्यात भिजवून घ्या.
  2. नंतर त्यातलं पाणी काटुन घ्या.
  3. पनीर तुकडे करून घ्या.
  4. कड़ाईत तेल घाला. गरम करा.
  5. पनीरचे तुकडे तळून घ्या. बाजूला ठेवा.
  6. वही तेल मध्ये जिरा, वेलची, दालचिनी टाका.
  7. चिरलेला कांदा टाका. चांगले भाजुन घ्या.
  8. नंतर टमेटो पेस्ट, कांदा पेस्ट, जीरे पाउडार, लाल तिखट,हळद,धने पाउडार घालून. परतून घ्या.
  9. आता चना घ्या. एकजीव करून घ्या.
  10. मीठ टाका.
  11. पाणी घालून. शिजवून घ्या.
  12. आता पनीर घ्या. उकळून द्या.
  13. कोथिंबीर घालून.
  14. पोळी, रोटी, पराठा, नान सोबत गरमागरम साभ॔ करे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर