Photo of Misl pav by Vidya Gurav at BetterButter
638
2
0.0(0)
0

मिसळ पाव

Oct-14-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
119 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळ पाव कृती बद्दल

कडधान्य पासून बनवलेली मिसळ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मटकी,,मुग मोड आलेली
  2. तेल, तूप
  3. लिंबू कापून
  4. कांदा कापून
  5. मिसळ मसाला
  6. आले, लसूण, मिरची पेस्ट
  7. कोथिंबीर चिरून
  8. जाडी शेव

सूचना

  1. एका भांड्यात फोडणी साठी तूप टाकून कांदा परतून नन्तर त्यात मसाले हिरवी पेस्ट घालून चांगले परतून वाफवलेले कडधान्य घालावे आणि मीठ, सर्व घालून चांगली उकळी येऊ द्यावी कोथिंबीर घालावी
  2. खायला देताना बारीक चिरलेला कांदा, लिंबू असे द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर