मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरमुरे भेळ

Photo of Bhel by Ujwala Surwade at BetterButter
413
2
0.0(0)
0

कुरमुरे भेळ

Oct-16-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरमुरे भेळ कृती बद्दल

छोट्या न पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना छोट्या श्या भुकेला क्षमवणारा पदार्थ म्हणजे भेळ.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कुरमुरे
  2. फरसाण
  3. कांदा
  4. टोमॅटो
  5. मीठ
  6. तिखट
  7. लिंबू
  8. कोथिंबीर

सूचना

  1. कांदा टोमॅटो कोथिंबीर धूवून बारीक चिरून घ्या. एका वाडग्यात कुरमुरे ,फरसाण काढावे
  2. नंतर त्यात चिरलेला कांदा टोमॅटो मीठ तिखट ,टाकून मिक्स करावे .नंतर लिंबू पिळून कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करा
  3. सर्व छान एकत्र करून प्लेटमध्ये घेऊन खाण्यासाठी तयार कुरमुरे भेळ.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर