Photo of Sandvich by Vidya Gurav at BetterButter
1493
2
0.0(0)
0

सॅन्डविच

Oct-18-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सॅन्डविच कृती बद्दल

ब्रेड आणि सलाड वापरून बनवलेले सॅन्डविच

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ब्रेड
  2. आले, मिरची पेस्ट
  3. सॉस
  4. चाट मसाला
  5. बटर
  6. बीटरूट काप कापून
  7. काकडी काप कापून
  8. टॉमॅटो काप
  9. गाजर काप
  10. मीठ

सूचना

  1. ब्रेड ला बटर लावून त्याला पेस्ट लावून. कांदा, टॉमॅटो, गाजर, काकडी या सर्वांचे काप एका मागोमाग त्यावर ठेऊन. चाट मसाला स्प्रेड करून वरून एक बटर लावलेला ब्रेड ठेवणे.
  2. खायला देताना त्याचे पीस करून. एका डिश मध्ये ठेऊन. चटणी किंवा सॉस बरोबर खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर