मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेडची उसळ

Photo of Bred Usal by Sanjay Patil at BetterButter
274
1
0.0(0)
0

ब्रेडची उसळ

Oct-19-2018
Sanjay Patil
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेडची उसळ कृती बद्दल

सहज सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. ८ ते १० ब्रेड स्लाईसचा चुरा
  2. २ चिरलेले कांदे
  3. २ ते ३ मिरच्या
  4. ८ ते १० पाने कडीपत्ता
  5. २ चमचे मोहरी
  6. २ चमचे जीरे
  7. २ ते ३ चमचे फोडणीसाठी तेल
  8. चवीनुसार हळद, मीठ व साखर कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम ब्रेड स्लाईसचा मोठ्या आकारात चुरा करुन घ्या
  2. त्यानंतर एका कढईत तेल घ्या व गरम झाल्यावर मोहरी व जीरे टाकुन तडतडु द्या
  3. त्यानंतर त्यात कडीपत्ता, मिरची टाका व परतुन घ्या नंतर त्यात कांदा घाला व चांगला परतुन घ्या त्यात मग हळद साखर मीठ टाका. अर्धा लिंबु पिळुन घ्या
  4. थोडे परतल्या नंतर त्यात ब्रेडचा चुरा घाला व थोडे पाणी शिंपडून गॅस बारीक करुन थोडावेळ झाकुन ठेवा.
  5. तयार झालेवर कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर