Photo of Mataki Bhel by Sanjay Patil at BetterButter
832
1
0.0(0)
0

मटकी भेळ

Oct-19-2018
Sanjay Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी भेळ कृती बद्दल

झटपट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २ वाटी मोड आलेली मटकी
  2. १/२ वाटी चिरलेले ओले खोबरे
  3. १ कांदा चिरुन
  4. १ टोमॅटो चिरुन
  5. १ वाटी फरसाणा
  6. १ मोठा चमचा गुळ चिंचेचा कोळ
  7. प्रत्येकी १ चमचा तिखट, चाट मसाला
  8. चवीनुसार मिठ, कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम मटकी पॅनमध्ये चांगली भाजून घ्या.
  2. यानंतर एका भांड्यामध्ये मटकी, ओले खोबरे, कांदा, टोमॅटो, फरसाणा एकत्र करा व मिक्स करुन घ्या
  3. त्यानंतर त्यात कोथिंबीर मिठ, तिखट चाट मसाला, गुळचिंचेचा कोळ घाला व चांगले मिक्स करा.
  4. तयार झाली मटकी भेळ. कोथिंबीर घालुन गार्निश करा व सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर