मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन स्टिकस.

Photo of Chikan sticks. by Anita Bhawari at BetterButter
552
1
0.0(0)
0

चिकन स्टिकस.

Oct-21-2018
Anita Bhawari
60 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन स्टिकस. कृती बद्दल

पार्टी असेल तर पटकन करता येईल खुप छान होते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी दही
  2. आले लसुण पेस्ट
  3. कोथिंबीर पुदिना
  4. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले
  5. गरम मसाला
  6. हळद लाल तिखट मीठ
  7. चाट मसाला
  8. चिकन तदुंर मसाला
  9. बडीशेप पावडर 1चमचा
  10. धनाजिर पावडर 1/ चमचाभर
  11. तेल
  12. बटर
  13. अॅलुमिनियम फोयल पेपर
  14. चीज टोमॅटो सजावट करण्यासाठी

सूचना

  1. 4/6 चिकन स्टिकस स्वच्छ धुवून त्याला सगळ्या बाजुने सुरीने आडवे काप द्यावेत
  2. दही लाल तिखट मीठ गरम मसाला धने जिर पावडर हळद तंदुर मसाला आले लसुण पेस्ट चाट मसाला बडीशेप पावडर कोथिंबीर पुदिना हे सर्व एकत्र करून मिक्सर मधुन बारीक पेस्ट करून घ्यावेत.
  3. चिकनला सर्व बाजूंनी पेस्ट लावून 1 तासभर मॅरिनेट होण्यास ठेवून द्याल
  4. नॉनस्टिक कढईत तेल व बटर घालून चिकन स्टिकस त्या मध्ये ठेवून मंद आचेवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावेत व 2 बाजुने खरपूस भाजून घ्यावेत .
  5. प्लेट मध्ये काढून स्टिकस ला वरतुन अॅलुमिनियम फोयल पेपर ने कवर करा चिझ किसुन घाला व टोमॅटो कोथिंबीर ने सजावट करणे.
  6. तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर