मुख्यपृष्ठ / पाककृती / केशरी दूध मसाला

Photo of Keshar milk masala by Nivedita Walimbe at BetterButter
347
0
0.0(0)
0

केशरी दूध मसाला

Oct-23-2018
Nivedita Walimbe
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशरी दूध मसाला कृती बद्दल

खास कोजागिरीसाठी केशरी दूध मसाला घरी बनवलाय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. काजू 6 नग
  2. बदाम बी 5 नग
  3. वेलदोडे 5 नग
  4. जायफळ थोडंसं
  5. केशर दोन चिमटी
  6. साखर आवश्यकतेनुसार

सूचना

  1. वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करावे.
  2. फक्त केशर बाजूला ठेवावे.
  3. केशर वरून भुरभुरावे.
  4. हा दूध मसाला एक लिटर दुधासाठी वापरावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर